हिंदू धर्मात धनतेरस (Dhanteras) या दिवसापासून खरी दिवाळी सुरु होते, Source from wikipedia धनतेरस ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी येत असतो . याच दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला होता . म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. महाराष्ट्र लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक वेगळे स्वरूप येते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरु होते. maharashtra या दिवशी संध्याकाळी व्यापारी वर्गात दुकानांमध्ये पूजा केली जाते या पूजेचे महत्त्व विशेष असते धनत्रयोदशी दिवशी खालील जप करतात.
ॐ श्री धनवंतरै नम:
ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:,
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय,
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप,
श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः
ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः,
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम,
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम,
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम.
धनतेरसच्या शुभेच्छा खालील प्रमाणे
आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित करू शकतो. धनतेरस किंवा धनत्रयोदशीनिमित्त मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश देऊ शकतात …
——————————————————-
हजारो दिव्यांनी उजळली हीदाही दिशा ,
आंनदानेसजल्या सर्वांची अपेक्षा ,
धनत्रयोदशीच्याया शुभ दिवशी ,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्याहार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
——————————–
नेहमी बरसात होवो धनाची,
पूर्ण होवो इच्यातुमच्या मनाची
साधून निमित्य दीपावलीचे,
सुरवात करून धनत्रयोदशीचने
धनत्रयोदशीच्याखूप खूप शुभेच्छा…!!
————————————————–
धनंधान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो
धनत्रयोदशीच्याआपल्याला आणि आपल्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा…!
———————————–
उन्नती आपसे मिलनेको तरसे,
लक्ष्मीदेवी का कृपाआप पर बरसे,
भगवान आपको औएके परिवार कोदे इतने पैसे,
कि आप चिल्लरपाने को तरसें
धनत्रयोदशीच्याआपल्यालाआणि आपल्या कुटुंबाला खूपखूप शुभेच्छा…!!
——————————–
सफलता आपकी हारकदम चूमती रहे,
ख़ुशी बस आपके आसपास घुमतीरहे,
तर्राकीइतना करेन कीकस्तूरी खुद्द शर्मा जाये,
लक्ष्मीकी कृपया इतनीहो की बालाजीभी देखते रहजाये.